नेहरकर यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

Beed

नेहरकर यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष  पदी निवड

बीड/प्रतिनिधी 

डॉ.वासुदेव नेहरकर यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देताना डॉ. रोहित गायकवाड, डॉ. संभाजी वायबसे,मा.राजाभाऊ नेहरकर,सुर्यकांत चाटे, नागेश कोकीळ आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter