मागील 13 दिवसापासून कालिंका नगर मित्र मंडळ अन्नसेवा करीतआहे

Beed

बीड/प्रतिनिधी 
(बीड प्रसार न्युज)मन मोठ्ठ ठेवा मित्रांनो नाहीतर जग खूप छोटं आहे."अन्नदानहेचसर्वश्रेष्ठ_दान" म्हणून तर कालिंका नगर मित्र परिवार करतोय काम.
       
कालिंका नगर मित्र परिवार यांच्या माध्यमातुन दिवसेंदिवस मदत वाढतच आहे कारण गोरगरिबांची संख्या वाढली आहे. तसेच अन्नदाते वाढले आहेत. 
कोणी ऊपाशी पोटी झोपणार नाही यासाठी आमच्या सर्वांता छोटा प्रयत्न एकजुटीचे प्रयत्न सफल होत आहे.
सहकार्य जीवाभावचे मित्र परिवार

Sharing

Visitor Counter