माहावितरण कडुन जनतेला आवाहन.

#माहावितरण कडुन जनतेला आवाहन बीड/प्रतिनिधी माहावितरण कडुन जनतेला आवाहन करण्यात आले आहे की आज आपला देश हा खूप मोठ्या संकटाचा सामना करत आहे उद्या काय होईल हे आज सांगणे खूप कठीण आहे व ही खुप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झालेलीआहे.
आपले सरकार पूर्ण पने या संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ आहे तरी सर्वांना माहावितरण कडुन आवाहन आहे तुम्ही देखील यात सहभागी असनं फार गरजेचा आहे .
महावितरण तर्फे सर्व जनतेस एक विनंती आहे की,या संकटकाळी आपण घरीच आहोत या काळात आपण गरजे नुसार विजेचा वापर करावा गरज नसल्यास लाईट,फोन,व टिवी या उपकरणाचा वापर करू नका .
तसेच हिटर,शेगडी या सारख्या जास्त वीज घेणाऱ्या उपकरणाचा वापर टाळावा जेने करून पावर स्पलाय करणाऱ्या यंत्रणेवर जास्त ताण येणार नाही व आपल्याला योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यात महावितरण कंपनीला अडचण येणार नाही. जर कुनाला अडचन निर्माण झाल्यास आम्ही महावितरणाचे सर्व कर्मचारी आपल्या सेवेत २४ हजर आहेत.
कृपया घरात रहा आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या व सरकारला सहकार्य करा व करोना विरुद्ध लढाईत सरकार सोबत सहभाग घ्या.








