आज बीड जिल्ह्यातील एकुण 156 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 156 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

कोविड - १ ९ अहवाल दिनांक ११ सप्टेंबर २०२० वेळ रात्री ९ : ०० वा . आजचे प्राप्त अहवाल - ८९८ पॉझिटिव्ह - १५६ निगेटिव्ह - ७४२

अंबाजोगई 15,आष्टी 14,बीड 25,धारूर 16,गेवराई 14,केज 10,माजलगाव 16,परळी 14,पाटोदा 04,शिरूर 09,वडवणी 09. अशा एकुण 156 कोरोना पाॅजीटीव बीड जिल्ह्यातील आलेत

Sharing

Visitor Counter