अध्यक्ष पदी सौ. कुसुमताई कांबळे महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी सौ. सुरेखाताई गुणवंत यांची निवड

Beed

अध्यक्ष पदी सौ. कुसुमताई कांबळे महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी सौ. सुरेखाताई गुणवंत यांची निवड

बीड/वार्ताहर 

बीड महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महिला आघाडी बीडशहर अध्यक्ष पदी सौ. कुसुमताई कांबळे महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी सौ. सुरेखाताई गुणवंत यांची निवड महिला आघाडी बीड जिल्हाध्यक्ष्या कु. आशाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आदी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter