नांदलगावला ङांबरी करण कामाची मागणी ! चिखलातुन वाट सापङीत गावकर्याचे आतोनात हाल

Beed

नांदलगावला ङांबरी करण कामाची मागणी! चिखलातुन वाट सापङीत गावकर्याचे आतोनात हाल 

गेवराई/प्रतिनिधी 

गेवराई तालुक्यातील पाचेगाव सर्कल मधील व सर्वाच राजकीय पुढार्याच्या दुर्लक्षीत आसणारे गाव म्हणुन नांदलगावची ओळख होत आहे गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ताच निट नसल्याने पाऊसाळ्यात रस्तावरुन चालने मुश्किल होत आहे पाऊस आसलाकी दुचाकी चार की वाहणे चार कि मी आंतरवार ठेऊन पाय पिट करावी लागत आहे रस्ता पांदीमय चिखलमय झाला आहे 

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील पाचेगाव सर्कल मधील नांदलगाव रामेश्वर मालेगाव व तांङा अशी ग्रुप ग्रापंचायत आहे गावात विकास झाला माञ गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ताच निट नसल्याने नांदलगावच्या गावकर्याची मोठी गैर सोय होत आहे रस्तावर ङांबरच पङल नसल्याने मुरुमाचे रस्ते पाऊसामुळे वाहुण जात आहेत रस्ता हा पांदीमय झाला आहे गुङघ्या येवढ्या चिखलातुन गावकरी वाट सापङत पाय पिट करत आहेत 
तात्काळ ङांबरी करण कामे करावी अशी मागणी गावकरी करत आहेत सरपंच प्रतिनिधी सुनिल राऊत म्हणाले की पंचवीस वर्षे झाले नांदलगाव पुनरवस झालेले नविन नांदलगावला पंचवीस वर्षांपासुन आध्याप ङांबरी करण काम झाले नाही गावाला बस सेवा माहीत नाही गावात मुख्य नांदलगाव ते नाथापुर वाहेगाव मेन रोङ पर्यंत ङांबरी करण करावे असे ही सुनिल राऊत यानी सांगितले आहे

Sharing

Visitor Counter