महाराष्ट्र कामगार सेना संघटना मराठवाडा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांचे सत्कार

Beed

महाराष्ट्र कामगार सेना संघटना मराठवाडा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांचे सत्कार

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील महाराष्ट्र कामगार सेना संघटनेच्या ऑफिस उद्घाटन बद्दल व त्यांना मराठवाडा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष  हे पद भेटल्याबद्दल त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित अगबर बादशाह,मुन्नाभाई,रमेश गंगाधरे, नवीन पठाण,इम्रान इनामदार आदींची उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter