धारुर तालुक्यातील पिंपरी येथे सेवा सोसायटी अंतर्गत ए टी एम कार्ड वाटप

Beed

धारुर तालुक्यातील पिंपरी येथे  सेवा सोसायटी अंतर्गत ए टी एम कार्ड वाटप                

किल्लेधारूर/प्रतिनिधी    

धारुर तालुक्यातील पिंपरी येथे    बीड जिल्हा मध्यवर्ती बॅकं शाखा धारूर अंतर्गत विविध गावातील पिक कर्ज लाभधारक शेतकऱ्याना आज सेवा सोसायटी पिंपरी  येथे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे  नेते मा श्री रमेशजी आडसकर साहेब यांच्या शुभहस्ते ए.टी.एम चे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात होते सोशल डिस्टन चे पालन करत एटीएम कार्ड वाटप  करण्यात आले              
यावेळी उपस्थित चेअरमन मा.श्रीनिवास थोरात मा.विजयराव खुळे, मा.सुरेशराव सोळुंके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा.सुनीलराव शिनगारे, सेवा संघाचे सचिव वैभव रंदवे व समस्त

Sharing

Visitor Counter