आज बीड जिल्ह्यातील एकुण 194 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 194 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आले
कोविड - १ ९ अहवाल दिनांक २४ सप्टेंबर २०२० वेळ दुपारी १.०० वा . आजचे प्राप्त अहवाल - ९९ ४ पॉझिटिव्ह - १ ९ ४ निगेटिव्ह - ८००
आंबाजोगई 27,आष्टी 26,बीड 37,धारूर 09,गेवराई 13,केज 15,माजलगाव 09,परळी 31,पाटोदा 10,शिरूर 08,वडवणी 09 आज बीड जिल्ह्यात कोरोना पाॅजीटीव रूग्ण आलेत.
