अंगणवाडीचे माल घेण्यासाठी लोकांनी केली गर्दी 

Beed

बीड/प्रतिनिधी 

(बीड प्रसार न्युज) आज कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपण सर्व पहात आहोत की, कोरोना सारख्या महामारी मध्ये लोकांचे हाल होत आहेत.परंतु  प्रशासन देखील खुप चांगल्या प्रकारे मदत करताना दिसत आहे. 
आपणच कुठे चुकत आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे.

अंगणवाडीमध्ये माल वाटप होत असताना याठिकाणी लोकांची  खूप मोठी गर्दी होताना दिसत आहे. प्रशासन सांगुन सांगुन दमली की गर्दी करणे टाळा परंतु लोकांना आजुन देखील कोरोना सारख्या माहामारीला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. 

आंगणवाडीचा माल योग्य ते अंतर ठेवून घेतलं तर कीती चांगल्या प्रकारे माल वाटप होईल परंतु या ठीकाणी आपण एकमेकीच्या अंगावर पडताना दिसत आहे.

Sharing

Visitor Counter