आज बीड जिल्ह्यातील एकुण 153 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 153 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले 

कोविड . १९ अहवाल दिनांक ०४ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी १२.१० वा . आजचे प्राप्त अहवाल - ८३५ पॉझिटिव्ह . १५३ निगेटिव्ह - ६८२

अंबाजोगई 09,आष्टी 10,बीड 64,धारूर 13,गेवराई 16,केज 06,
माजलगाव 10,परळी 16,पाटोदा 02,शिरूर 05,वडवणी 02 अशा एकूण आज बीड जिल्ह्यातील 153 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे 

Sharing

Visitor Counter