नेकनुर येथे यश फार्म एजन्सी चे उद्घाटन समारोह संपन्न

Beed

नेकनुर येथे यश फार्म एजन्सी चे उद्घाटन समारोह संपन्न

नेकनुर/प्रतिनिधी

नेकनुर येथे यश फार्म एजन्सी चे उद्घाटन निमित्ताने शेख शहबाज व पठाण सोहेल यांना स्थानिक नागरीकांसोबतच याठिकाणी  नांदुर घाटचे समाज सेवक जिवन हंगे,रौफ शेख,अफसर शेख,मा.प.स.सदस्य फिरोज पठाण,पत्रकार अमजत पठाण,  शमशुल्ला पठाण यांच्या कडुन शुभेच्छा देण्यात आल्या.

Sharing

Visitor Counter