नेकनुर येथे यश फार्म एजन्सी चे उद्घाटन समारोह संपन्न
Beed

नेकनुर येथे यश फार्म एजन्सी चे उद्घाटन समारोह संपन्न
नेकनुर/प्रतिनिधी
नेकनुर येथे यश फार्म एजन्सी चे उद्घाटन निमित्ताने शेख शहबाज व पठाण सोहेल यांना स्थानिक नागरीकांसोबतच याठिकाणी नांदुर घाटचे समाज सेवक जिवन हंगे,रौफ शेख,अफसर शेख,मा.प.स.सदस्य फिरोज पठाण,पत्रकार अमजत पठाण, शमशुल्ला पठाण यांच्या कडुन शुभेच्छा देण्यात आल्या.








