मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर-पश्चिम जिल्हा ( कामगार सेल) सरचिटणीस पदी श्री पंडित दादा चौगुले यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कामगार सेल - श्री.उमेश शिंदे

Beed

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर-पश्चिम जिल्हा ( कामगार सेल) सरचिटणीस पदी श्री पंडित दादा चौगुले यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कामगार सेल - श्री.उमेश शिंदे 

बीड/प्रतिनिधी 

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर-पश्चिम जिल्हा ( कामगार सेल) सरचिटणीस पदी श्री पंडित दादा चौगुले यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कामगार सेल - श्री.उमेश शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (कामगार सेल) चे अध्यक्ष श्री. शिवाजीराव काळे साहेब यांच्या आदेशानुसार केलेली आहे.  त्यामुळे अंधेरी उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  श्री. पंडित दादा चौगुले हे भटक्या जमाती मधील हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील असल्याने समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम योग्यरित्या  करतील असे वाटते.
      त्यांच्या नियुक्तीमुळे समाजामध्ये अनेक प्रश्नांना शासन भाषण दरबारी वाचा फुटेल अशी समाज बांधवांना वाटते. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटित । असंघटित कामगारांना योग्य प्रकारे न्याय मिळेल. अशी  अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sharing

Visitor Counter