बीड जिल्हा परिषदेच्या विधी सल्लागार पदी निवड
Beed

बीड जिल्हा परिषदेच्या विधी सल्लागार पदी
निवड झाल्या बद्दल आदरणीय अॅड. अविनाश गंडले साहेब यांचा शिवसंग्राम भवन येथे सत्कार करताना जिल्हाध्यक्ष सुधीर बापू काकडे ,युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे,अनिल घुमरे,नवनाथ प्रभाळे,मनोज जाधव,शेषेराव तांबे आदी.
