बीडच्या मोढयात चढ्या भावाने विक्री थांबावी - मोमीन मोहसीन
Beed

बीडच्या मोढयात चढ्या भावाने विक्री थांबावी - मोमीन मोहसीन
बीड प्रतिनिधी लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोंढ्यातील काही व्यापाऱ्यांनी जिवनावश्यक वस्तूची चढ्या भावाने विक्री सुरू आहे तेल साखर शेंगदाणा खोबरे याचेही भाव वाढणयात आले सध्या लाॅकडाऊन आहे जे गोरगरीब आहे ज्यांचा हातावर पोट आहे अश्या गोरगरीब लोकांची मोढातल्या व्यापारी 2 .3 रुपये महाग विकून गोरगरिबांची लूट करत आहे लाॅकडाऊन वाढल्याची घोषणा होताच ते सामान चढ्या भावाने विक्री केली जात आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वतः लक्ष घालावे आणि सर्वसामान्यांची लूट थांबवावी अशी मागणी मोमीन मोहसीन यांनी केली आहे
