आज बीड जिल्ह्यातील एकुण 93 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 93 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
कोविड- १ ९ अहवाल दिनांक २७ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी ११.५० वा . आजचे प्राप्त अहवाल - ७५४ पॉझिटिव्ह - ९३ निगेटिव्ह - ६६१
अंबाजोगई 03,आष्टी 15,बीड 26,धारूर 03,गेवराई 06,केज 02,माजलगाव 09,परळी 05,पाटोदा 07,शिरूर 09,वडवणी 08,अशा एकुण आज बीड जिल्ह्यातील 93 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे
