आंबा साखर कारखाण्याच्या दहा टोळ्या रुई पिंपळा गावात दाखल शेतकरी बांधवणा दिलासा

आंबा साखर कारखाण्याच्या दहा टोळ्या रुई पिंपळा
गावात दाखल शेतकरी बांधवणा दिलासा
वडवणी/दत्ता करडे
आंबा साखर कारखाना सुरु झाला असून. कारखान्याचे चेअरमन. श्री रमेश आडसकर साहेब यांनी चार लाख टन ऊस गळीत हंगाम करायचे असे सागितले आहे.रुई पिंपळ गावात उसाचे प्रमाण वाढले असून. नवीन ऊस लागवड करण्यात आली आहे. म्हणून या गावातील शेतकरी बांधव नवीन ऊस उत्पादक व नोदणी केली गेली नाही . मग नोदणी नाही त्यामुळे त्यांना वाटत होते की आपल्या सेतातील ऊस कारखान्याला कसा लावायचा .
नोंद नाही त्यामुळे त्यांना आपले ऊस हे बांधावर तोडून टाकायला लागतात की काय .परंतु असे काही न करता केवळ एका महिन्यात या गावातील शेतकरी बांधव यांचे ऊस कारखान्याला जातील असं काही म्हणायला हरकत नाही . या गावातील शेतकरी बांधव यांचे ऊस तोडणी कामगार आहेत . पश्चिम महाराष्ट्र कारखान्यात ऊस तोडणी कामगार आहेत. कारखाने सुरू झाले आहेत ते आता कारखान्यात काम करण्यासाठी जात असून त्यांचे ऊस हे आता जाणे फार गरजेचे आहे . म्हणून गावातील सर्व सेतकरी आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश जी आडसकर साहेबांचे आभार व्यक्त करत आहे .
