पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या कार्यालयाचे उद्घाटन समारोह संपन्न

Beed

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या कार्यालयाचे उद्घाटन समारोह संपन्न
 
बीड/प्रतिनिधी 

काल जुना बाजार येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया  च्या कार्यालयाचे उद्घाटन संघटनेचे जनरल सेक्रेटरी अमीर खान साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना पूर्ण देशभरात मुस्लिम दलित आदिवासी व पीछड्या जमातीसाठी काम करणारी आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारी सर्वात मोठी संघटना आहे मुस्लिम आणि दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी संघटना म्हणून या संघटनेची ओळख असून सर्व अल्पसंख्यक,आदिवासी लोकांना शिक्षणासाठी जागृत करणे आणि त्यासाठी मदत करणे हे मुख्य काम ही संघटना करत असते या उद्घाटन समारंभात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सय्यद युसूफ सादत,बीड जिल्हा अध्यक्ष शेख वसीम,जिल्हा सचिव असीम फारूकी, समाजसेवक हाजी शरीफ भाई हे उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter