आज बीड जिल्ह्यातील एकुण 99 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळूले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 99 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळूले
कोविड - १ ९ अहवाल दिनांक २४ नोव्हेंबर २०२० वेळ दुपारी १२.३५ वा . आजचे प्राप्त अहवाल - १६५२ पॉझिटिव्ह - ९९ निगेटिव्ह - १५५३
अंबाजोगई 08,आष्टी 16, बीड 37,धारूर 04,गेवराई 01,केज 03,माजलगाव 10,परळी 03,पाटोदा 03,शिरूर 05,वडवणी 09 अशा एकून आज बीड जिल्ह्यातील एकुण 99 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे
