छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रीय मराठी मुसलमान
Georai

गेवराई/प्रतिनिधी
कोरोना सारख्या माहाभयंकर आपत्ती संसर्गजन्य रोगामुळे लोकांचे हाल होत आहेत.परंतु या ठीकाणी लोकांना समाजातुन मदत मिळते व या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत देखील करत आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयाला लोकांनी चांगला प्रतीसाध दिला व
करण्यात आलेल्या जागतिक लॉक डॉऊन मुळे गरजु लोकांची जेवण्याची सोय देखील करण्यात आली.
समाजात तेड निर्माण करणारे लोक आज पाहत आहेत की ना हिंदू ना मुस्लिम उपाशी फक्त माणुस आहे या पार्श्वभूमीवर वर गेल्या २४/०३/ २०२० पासुन गेवराई शाहीन बाग तर्फे २०० लोकांना दिली जाणारी जेवण्याची उत्तम सोय सुरू आहे.
फक्त समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे लोक आज तोंडात बोट चावताना दिसत आहेत करण उपाशी पोटाला जात नसते.
