घरात रहा सुरक्षीत रहा आसे म्हणुन गेवराई चे पंडीत पवार गरीबांच्या मदतीस माघे-सय्यद एजाज

Georai

गेवराई (प्रतिनिधी) 
जग भरात कोरोना व्हायरस ने हाहाकार केला आहे या कोरोना मुळे भारत किती लोकांनी जीव गमवला आहे आज जवळ पास एक महिना होत आला आहे.देशात लाॅकडाउन आहे सर्व व्याव्हार बंद आहे आनेक उपाशी मरत आहे.बाहेर काम केल तर कोरोना मुळे मरन पाव लागल आसे बोलले जाते.आणी काम नाही केल तर घरात उपाशी मराव लागल आश्या परस्थीत काही समाजीक व भाईचारा जपणारे देवधुत थोड फार जिवनाष्यक सामान देवुन सहकार्य  करुन गोर गरीबांचा आशिर्वाद घेतात.परंतु गेवराई विधानसाभात वर्षा नो वर्षो राजकारन करुन गरीबाच्या मतदाना वर लाखो करोडो ची संपत्ती कमवीणारे कोरोना मुळे हातावर काम करणारे लोकांची उपास मारीची वेळ आली तरी गेवराई चे पडीत पवार यांनी गोर गरीबांन वर दया यायना आसे माजी नगरसेवक सय्यद एजाज यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वरे सांगीतले तसेच ते पुढे म्हणाले की गेवराई विधानसभा मतदार संघा वर जगुन कोरोना मुळे तालुक्यातील लोक उपाशी मरत आहे.

तरी पंडीत पवारांना तालुक्यातील जनतेची काळजी नाही गोर गरीब फक्त मतदान वेळी मत मागण्यासाठी आहे का ? गेवराई तालुका गोर गरीब लोकांनचा तालुका आहे शहरात गोर गरीब हातावर पोट भरणा-याचा आहे.आज कोरोना मुळे शहरातील सर्व जाती धर्माचे लोक जेवडी होईल तेवडी गरीबांची मदत करतात पन गेवराई तालुक्याच्या नावावर राजकारण करणारे मदतीस मागे का ? आसा प्रश्न तालुक्यातील गरीब जनता करीत आहे.घरात रहा सुरक्षीत राह आसे आव्हान करुन गोर गरीब जनतेच्या मदती साठी नेते माघे आहे.

आजुन हि वेळ आहे या नेत्यांनी तालुक्यातील गोर गरीब जनतेला जिवनाष्यक सामान द्यावे कारन काही महिण्या नंतर निवडणुकीच्या वेळी नेत्यांना प्रश्न विचारील की कोरोना मुळे आम्ही उपाशी झोपलो तवा एक हि नेते आले मतदान मागायला पन येवु नये आसा प्रश्न निवडणुकीत्यावेळी मतदार करतील आसे माजी नगरसेवक सय्यद एजाज (मेंबर) यानी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगीतले.

Sharing

Visitor Counter