शासन निर्देशानुसार रमजान महिन्यांमध्ये नमाज इफ्तारही घरातच करा -ईजि. सादिक इनामदार

Dharur

धारूर/इरफान शेख

बीड जिल्हातील सर्व मुस्लीम बांधवानी आत्तापर्यंत लाॅक डाऊन मध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केले .त्याचप्रमाने रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम समाजाने प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन सादेक इनामदार यांनी केले .

आपण आपल्या घरी सुरक्षित  रहा वो आपल्या घरीच नमाज पठण व तरावी ची नमाज घरीच पठण करा व‌ कोरोना सारखा भयंकर रोगापासुन देशाला वाचवण्यासाठी  दुवा करा .

धर्मगुरूंनी आपल्या परिसरातच नमाज पढण्याचे आवाहनही त्यांनी  केले आहे रमजान मध्ये  ही घरपोच भाजीपाल्याचे  नियोजन शासनमार्फत केले आहे असेही ते म्हणाले.

Sharing

Visitor Counter