रक्तदान शिबिरामध्ये जास्ती जास्त लोकांनी रक्तदान करावे- ॲड सय्यद अजीम

Beed

रक्तदान शिबिरामध्ये जास्ती जास्त लोकांनी रक्तदान करावे- ॲड सय्यद अजीम

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकार व बीड जिल्हा रुग्णालय यांच्या कडे रक्ताची कमतरता मूळे बीड शहरातील  सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक रक्तदान शिबीर दि 12/4/2021 सकाळी 9 ते सं 5 पर्यंत सोमवार दिवशी तकीया मस्जिद नर्सरी रोड बीड येथे आयोजित केली आहे. तरी बीड शहरातील जास्ती जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड सय्यद अजीम. सचिव सय्यद मीनहाजोद्दिन यांनी केले आहे. रक्तदान करणारे लोकांना कोरोना टेस्ट ची आवश्यकता नाही.

Sharing

Visitor Counter