गेवराई कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Georai

गेवराई कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
गेवराई/प्रतिनिधी

एक योद्धा दुसऱ्या योध्दाच्या आरोग्यची घेतो काळजी.

कोरोना Covid-19 च्या पार्श्वभूमीवर व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखन्यासाठी आपन प्रामणीक पणे देशसेवा व कष्ट घेत आहोत.

या पार्श्वभूमीवर आपन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आनेकांच्या संपर्कात येत आहोत त्यामुळे आपले आरोग्य सुद्रुढ राहने गरजेचे आहे व ईतर सामान्य आजारामुळे आपली प्रतीकार क्षमता कमी आसता कामा नये या हेतुने आज पुर्व तयारीच्या माध्यमातून आपण गेवराई पोलीस स्टेशन आंतर्गत व उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अंतर्गत येणाऱ्या सर्व आधीकारी व कर्मचार्यांची आरोग्य तपासणी व कोरोना संदर्भात मार्गदर्शन करन्यात आले आहे.

या आरोग्य शिबीरात सर्व कर्मचार्यांनी आपली  उपस्थिती दर्शविली या आरोग्य शिबीरात ECG द्वारे तपासनी करण्यात आली,ब्लडप्रेशर, मधूमेह, बी.पी,इत्यादि आजाराच्या तपासणी करण्यात आली आहे.

सदर आरोग्य तपासणी शिबीराचे प्रमुख पाहुणे म्हणून DYSP स्वप्नीलजी राठोड , प्रमुख उपस्थिती पुरुषाेत्तम चोबे (P.I) तसेच
काळे साहेब(A.P.I) आणि  PSI टाकसाळ साहेब व जोगदंड मॅडम व पो.कॉ.नारायन खटाने व इतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी खालील डॉ.उपस्थित होते.
डॉ.सर्वोत्तम शिंदे(गेवराई तालुका डॉक्टर्स आसोशिएशन) डॉ.बी.आर.मोटे(संचालक आधार हॉस्पीटल) डॉ.आबेद जमादार(सदस्य बीड जिल्हा आरोग्य समिती) डॉ.धनंजय माने(मधुमेह तज्ञ) ओमप्रकाश भुतडा(बालरोग तज्ञ) डॉ.प्रदीप राठोड( स्त्रीरोग तज्ञ)डॉ.किसन देशमुख(नेत्ररोग तज्ञ)डॉ.राम दातार,डॉ.दामोधर कुटे,डॉ.तानजी पाटील,डॉ.विशाल पवारडॉ.जीवन राठोड,डॉ.आभीजीत येवले,डॉ.गनेश राऊत,डॉ.गुलाब गाडे व सर्व सन्माननीय सदस्य गेवराई तालुका डॉक्टर्स आसोशिएशन गेवराई.

Sharing

Visitor Counter