सोशल मीडियाच्या माद्यमातून गरीब कुटुंबाच्या हाकेला महाराष्ट्र धावला- अवघ्या 15 तासात 19 हजार व 4 महिने पुरेल इतका अन्नधान्य जमा-प्रशांत दादा साबळे

सोशल मीडियाच्या माद्यमातून गरीब कुटुंबाच्या हाकेला महाराष्ट्र धावला- अवघ्या 15 तासात 19 हजार व 4 महिने पुरेल इतका अन्नधान्य जमा-प्रशांत दादा साबळे
पुणे/वार्ताहर
महाराष्ट्रा तील तुळजापूर गावचे एक नेतृत्व मा. प्रशांत दादा साबळे व टीम यांच्या प्रयत्नातून काल सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील कांबळे वाडी येथील मोना शरद कांबळे यांच्या साठी संपूर्ण महाराष्ट्रा मद्ये मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोना शरद कांबळे यांचे 3 वेळेस हर्ट च ऑपरेशन झाले होते तरीही यश आले नाही . घरामद्ये कोणीही करता पुरुष नाही .एक वेळ जेवण भेटत नाही फक्त भात खाऊन दिवस काढत असलेल्या कुटुंबाने परवा आमच्या टीम मेंबर कडे मदतीसाठी आव्हान केलं .
प्रशांत दादा ने लगेच एक व्हिडिओ बनवून सोशल मीडिया वर उपलोड करून त्या मद्यमातून 19 हजार रोख रक्कम व कमीत कमी 4 महिने पुरेल इतके अन्न धान्य व किराणा माल जमा करून ,आज सकाळी प्रशांत दादा व टीम ने त्यांला घरी जाऊन पोहच केला.
यामद्ये हेमंत उराडे, तुळजापूर पत्रकार संघाचे अद्यक्ष ज्ञानेश्वर गवळी महेश चव्हाण , सागर साळुंके , अमोल बोरुडे व स्वीट फॅमिली ग्रुप ने मनापासून प्रयत्न केले. व संपूर्ण महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसाद मिळाला प्रशांत दादा साबळे यांनी सर्वांचे आभार मानले