बीड जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावी सलीम अध्यक्ष यांची मागणी

बीड जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावी सलीम अध्यक्ष यांची मागणी
बीड/वार्ताहर
(केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी गोरगरिबांना धान्य वाटप करावे समाजसेवक सलीम अध्यक्ष)
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ला धान्यवाटप करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार वाटपाचे आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सलीम अध्यक्ष यांनी केली आहे
एका पत्रकाद्वारे त्यांनी असे म्हटले आहे की केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने 15 मे 2021एक सूचना जारी केली आहे यानुसार रेशन दुकानदाराने महिन्यांचे सर्व दिवस खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर बीड जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सलीम अध्यक्षांनी केले आहे बीड येथील समस्या सलीम अध्यक्षांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे की स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने बंद होती आधीच लोक डोम आणि त्याच रेशन धान्य न मिळाल्याने लाभार्थ्यांना कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत केंद्र सरकारने गरीब कुटूंबाला प्रतिव्यक्ती एक तीन रुपये दराने पाच किलो धान्य पूर्वीत आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिन्यांसाठी मे आणि जून त्याच लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य विनामूल्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लोकडाऊन गरिबाला विपरीत होऊ नये या या सूचनेनुसार सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश तीन महिन्यांत सर्व दिवस स्वस्त धान्य दुकाने खुली येण्यात आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना आंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत धान्य वाटप करण्यास सांगण्यात आले आहे केंद्र सरकारने 15 मे रोजी काढलेल्या सुचविण्याचा बीड जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी महिन्यांतील पूर्णवेळ खुली ठेवण्याचे आदेश लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदाराने वाटप करू करण्याची सुचना सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सलीम अध्यक्षांनी एका पत्रकाद्वारे केली आहे❗