औरंगाबाद रेल्वे अपघातात १४ ठार तर ३ जन जखमी

Beed

औरंगाबाद रेल्वे अपघातात १४ ठार तर ३ जन जखमी

औरंगाबाद/सिद्धार्थ कांबळे

जालना येथून मध्यप्रदेश कडे जाणारे सुमारे १९ मजूर रेल्वेखाली चिरडले गेले आज सकाळी सुमारे ६:३० वाजता ही दुर्घटना घडली.

मजुर लोक एका उद्योगिक कंपनीत काम करणारे मजूर होते भुसावळकडे जात होते.भुसावळ वरून ते रेल्वेने आपल्या गावी जाणार होते अशी चर्चा त्याठिकाणी नागरिक करत होते.

चालून थकल्यावर काही मजूर रेल्वे रुळावरच झोपले सर्व रेल्वे बंद असल्याची या मजुरांची समजूत असावी असा पाहुन वाटत होता.परंतु त्याठिकाणी एक माल वाहतुक गाडी जाणार होती हे त्यांना माहितच नव्हतं ते चालून खुपच थकून गार झोपेत झोपत होते.

याचवेळी जाणाऱ्या मालवाहतूक गाडीखाली ते १९  मजुर जागेवरच ठार झाल्याची घटना औरंगाबाद पासून जवळ निर्जन याठिकाणी घडली.आंध्रा मजुरांचा मृत्यू झाला चार मजूर गंभीर असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण च्या पोलीस  अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आमच्याशी बोलताना दिली.

Sharing

Visitor Counter