समाजसेवक कालू बेग यांची समाजसेवा

Beed

समाजसेवक कालू बेग यांची समाजसेवा

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील गांधीनगर भागात असलेल्या अनेक गोरगरिब लोकांना धान्य किराणा वाटप समाजसेवक कालू बेग यांच्या वतीने करण्यात आले सध्या कोरोना सारख्या भयानक आजारामुळे पुर्ण देश हतबल झालेला आहे राज्य शासन  ही हवी ती खबरदारी घेत आहेत लाॅकडाऊन मुळे सर्वजण आप आपल्या घरात कैद झालेले आहेत त्यामुळे काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यात बीड शहरातील अख्तर नगर दिलावर  नगर गांधी नगर भागात  कालू बेग यांनी व त्यांच्या सहकारी  बिलाल शेख वहीद पठाण कलंदर खान सजात काझी  शेख ईनुस अकबर शेख तय्यब शेख रईस शेख अमीन यांनी देखील कालू बेग यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले  गहु तांदूळ किराणा विविध भागात वाटप करण्यात आले, समाजसेवक कालु बेग हे
नेहमीच सर्वसामान्यांच्या हके धावतं असतात आणि तेच त्यांनी या महामारीला त्रास जणतेला त्यांनी आज अन्नधान्य वाटप करुन समाजसेवक असल्याचा पुन्हा एकदा मोठा पुरावा देतं गोरगरीबाच्या ह्रदयावर नाव कोरले आहे बीड व बीड परीसरातील सार्‍यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले अशा या
समाजसेवकाला मानाचा मुजरा नक्कीच त्यांना या गोरगरीबाचे आशीर्वाद भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच ते राजकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमठतील.

Sharing

Visitor Counter