दिव्यांगाना शासकीय धान्यांचे वाटप वाळूजमहानगर
Beed

*(दिव्यांगाना शासकीय धान्यांचे वाटप) वाळूजमहानगर*
प्रहारचच्या पारसचंद साकला यांनी आभार व्यक्त केले
*औरंगाबाद / सिद्धांत कांबळे* : - देशात सुरू असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजारपणाच्या अनूषंगाने वाळुजला(दि.६) येथे दिव्यांगाना शासकीय धान्यांचे १६६ दिव्यांगाना वाटप करण्यात आले.
यावेळी शासकीय विभागातील तहसीलदार अविनाश शिंगटे, तलाठी अशोक कलसकर, ग्रामविकास अधिकारी सुभाष लव्हाळे, प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख पारसचंद साकला, परवीन साकला, सचिन काकङे, फैयाज कुरेशी, नंदकुमार राऊत आदीची उपस्थिती होती. शासकीय वाटपामूळे प्रहारचच्या पारसचंद साकला यांनी आभार मानले.
