नांदूरघाट येथे कार्यरत असलेले जमादार मुकुंद ढाकणे यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
Beed

केज पोलीस ठाण्याअंतर्गत नांदूरघाट येथे कार्यरत असलेले जमादार मुकुंद ढाकणे यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने त्यांचा बीड प्रसार न्युज तर्फे सत्कार करण्यात आलं यावेळी अहमद शेख , शेख जावेद , मोईज शेख , गफार शेख , अफसर शेख , मतीन शेख , कदीर शेख , शमसूला पठाण , सिकंदर सय्यद , अस्लम तांबोळी , शेख रईस , पठाण सहबाज यांनी सत्कार .