उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट(केंद्रीय लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था इमारतीतभेटऔ

Beed

उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक  परिसरातील सिपेट(केंद्रीय लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था इमारतीत भेट

औरंगाबाद/सिद्धांत कांबळे
   (बीड प्रसार न्युज)

दिनांक १३(जिमाका): उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील#सिपेट(#केंद्रीय लास्टिक आणि अभियांत्रिकी #संस्था# इमारतीत#भेट देऊन पाहणी केली#
Corona विषाणूचे अनुषंगाने भविष्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणारे इमारतीचे संभाव्यता लक्षात घेऊन, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीची कहानी आज श्री. देसाई यांनी आज केले. या इमारतीत असलेल्या सोयी सविधांची ची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी श्री. देसाई यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता आडळकर उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter