ऋषिकेश बोचरे यांना लेहमध्ये वीरमरण

Beed

ऋषिकेश बोचरे यांना लेहमध्ये वीरमरण

औरंगाबाद जिल्ह्यातील सैनिक बोचरे ऋषिकेश अशोक (युनिट ११९ असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट, रा देवगाव रंगारी 
                        
औरंगाबाद/सिद्धांत कांबळे

 जिल्ह्यातील सैनिक बोचरे ऋषिकेश अशोक (युनिट ११९ असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट, रा. देवगाव रंगारी ता. कन्नड) यांना चीनच्या सीमेवर कर्तव्यावर असताना १२ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी वीरमरण आले. त्यांचा मृतदेह विशेष विमानाने लेह येथून दिल्ली येथे व पुढे औरंगाबाद येथे आणण्यात येईल. त्यांचा अंत्यविधी मूळ गाव देवगाव रंगारी येथे शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे

Sharing

Visitor Counter