विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन 6 डिसेंबर पुर्वी पुतळा परिसरातील घाणीचे साम्राज्य रस्त्याची दुरुस्ती करुन परिसराची स्वच्छता करावी -अविनाश जोगदंड

Beed

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन 6 डिसेंबर पुर्वी पुतळा परिसरातील घाणीचे साम्राज्य रस्त्याची दुरुस्ती करुन परिसराची स्वच्छता करावी -अविनाश जोगदंड

बीड/प्रतिनिधी

बीड येथेदिनांक 6/12/2021 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन असतो हा दिवस आंबेडकरी अनुयायासाठी अत्यंत दुख:द दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतुळा परिसरात महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात परंतु सद्य परिस्थतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घाणीचे अत्यंत साम्राज्य असून रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत.या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 06/12/2021 रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वानदिन हा दिवस आंबेडकरी अनुयायांसाठी दुखद दिवस म्हणून पाळला जाते यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी येत असता परंतु या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असुन या परिसरातील रस्ते खोदुन ठेवण्यात आलेले आहेत. या बाबत अनेक वेळा या साठी रिपाईच्या बतीने अंदोलनाच्या माध्यमातून या विषयी पाठपुरावा केला असुन न.प. प्रशासनाचा या विषयाचे गाभियं नाही. या कडे नगर परिषद जाणुन बुजुन दुलर्श करत आहे. यामुळे अनुयायांची गैरसोय हाईल जर 6 डिसेंबर पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतुळा परिसरातील घाण बाफ करुन रस्ते दुरुस्त केले नाहीत. तर रिपाई च्या वतीने तिब स्वरुपाचे अंदोलन करण्यात येणार आहे अशी प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती रिपाई शहराध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी दिली आहे.

Sharing

Visitor Counter