दुध विक्री करणार्यांना कृषी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक!

Beed

ईद निमित्त दुध विक्री करणार्यांना कृषी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक!

बीड/प्रतिनिधी

खाजगी किंवा सहकारी दूध पुरवठा करणाऱ्या एजन्सींना सूचीत  करण्यात येत आहे की दिनांक २५/०४/२०१९  रोजी ईद निमित्त बीड जिल्ह्यात सर्व ठिकाणी दधर पुरवठा दुधाची विक्री करण्या करिता तालुक्यात कृषी अधिकारी कार्यालयाकडे परवानगी घेणे आवश्यक आहे.

परवानगी मिळण्या करिता खाली कागदपत्राची पुर्तता करून इच्छुक दूध विक्रेत्यांनी  परवाना प्राप्त करून घ्यावा

१)दूध विक्री इच्छुक असल्यास सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्र

२)खाजगी  दूध पुरवठा करणाऱ्या एजन्सीचे अन्न व औषध कार्यालयाचे परवाना प्रमाणपत्र

३)संबंधित पुरवठा करणाऱ्या प्रमुखाचे आधार कार्ड

Sharing

Visitor Counter