सय्यद सोफीयानचा पहिला रोजा पूर्ण

Beed

सय्यद सोफीयानचा पहिला रोजा पूर्ण

बीड/प्रतिनिधी

बीड मोमिनपुरा भागातील एका 10 वर्षीय सय्यद सोफीयान यांनी पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

इस्लाम धर्मात रमजान महिना अति पवित्र आहे. या महिन्यात इस्लामची मुख्य मुलतत्वापैकी एक  रोजा अनिवार्य आहे.  पवित्र रमजानच्या रोजा (उपवास) ठेवण्यास  पहाटे पासुन सुर्यास्तापर्यंत जवळजवळ १४ तास अन्न व पाणी वज्र करुन यशस्वी केला जातो. बीड शहरातील मोमीन पुरा भागात राहणाऱ्या  सय्यद सोफिया   सय्यद इरफान या  दहा वर्षाच्या मुलाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरीत्या पुर्ण केला. यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन  व कौतुक होत आहे.

Sharing

Visitor Counter