ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन OBC शहरध्यक्ष नाजेर खुरेशी यांच्यी निवड झाली

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन OBC शहरध्यक्ष नाजेर खुरेशी यांच्यी निवड झाली
माजलगाव प्रतिनिधि धडाडेचे कार्य करते नाजेर खुरेशी यांना शफीक भाऊ बिड यांच्या नेतृत्व खाली ओबीसी पद निवड झाली
शफिक भाऊची विश्वासहर्ता व लोकप्रियता वाढीवीत आहे शफिक भाऊ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कथा बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी पक्षाचे धड़ाकेबाज नेते तथा अकबरुद्दीन ओवैसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खास इम्तियाज जलील महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफ्फार कादरी मराठवाड़ा विभागीय अध्यक्ष फिरोज लाला यांचा कक्षा बढ़कर बरकट करण्यासाठी शर्तीचे प्रयत करता आहे अशाच प्रकारे माजलगावात धड़ाडीचे कार्य करते नाजेर खुरेशी यांनी MlM मध्ये जाहिर प्रवेश केला तसेच कांग्रेस ला दिला हभाडा शेख रशीद यांचा MlM मध्ये प्रवेश झाला यावेळी मोठ्या परमानात कारें कार्यकर्ताने चळवळीने पद शफीक भाऊच्या नेतृत्व खाली पद दिले गेले माजलगावशहरात MlM पार्टी बड़कट करण्यासाठी शर्तीचे प्रंयत करत आहे यूवा पिढीत जोश होंसला तयार झाला नवतरून युवा मोठ्या संखेने उपस्थित होते
