अबंड येथे भटके विमुक्त जमाती सघंटनेच्या वतीनेविमुक्त जीवनाश्यक वस्तुची किट वाटप

Beed

अबंड येथे भटके विमुक्त जमाती सघंटनेच्या वतीनेविमुक्त जीवनाश्यक वस्तुची किट वाटप

अंबड़/अक्षय गोरुले

अबंड शहरात येथे भटके विमुक्त जाती जमाती संघटना महाराष्ट्र , अध्यक्ष पद्मश्री ,उपराकार मा लक्ष्मणजी माने साहेब , यांच्या मार्गदर्शनाखाली , व सघंटनेचे प्रदेशउपाध्यक्ष प्रा. हर्षकुमार गायकवाड सर , यांच्या हस्ते गरीब , गरजु , भटके समाजांना रमजान ईद निमित्त , व कै . विलासदादा लांडे यांच्या स्मरनात , 500 कुटुबांना जीवनाश्यक वस्तुच्या किट वाटप करण्यात आले .
लाॅकडाउन मध्ये अडकुन पडलेल्या भटके विमुक्त समाजांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे . त्यांना थोडासा का होईना सघंटनेच्या वतीने हातभार लावण्याचे काम केलेले आहे , भटके समाजांच्या आनेक अडचणी असुन , अम्ही सघंटनेच्या वतीने शासनाच्या दरबारी माडूं , समाजाला न्याय देण्याचे काम सघंटना राज्यपातळीवर करीत आहे . सर्व समाज बांधवाना रमजान ईदीच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
त्या प्रसंगी प्रा. हर्षकुमार गायकवाड सर ,जालना जिल्हाध्यक्ष बाबर धर्मराज , युवा नेते त्रषिकेश गायकवाड , सागर जाधव , किरण खरात ,नागु लांडे , लक्ष्मण लांडे , शिवाजी लांडे , सचिन भाऊ खरात मोईन शेख , अप्पा शिंदे , सय्यद गुलाब भाई , सय्यद शफिक भाई , सय्यद गुलाब भाई (दर्गा रवना ) गुरुप्पा गायकवाड आदी उपस्तित होते

Sharing

Visitor Counter