बीड जिल्हा कोरोना अपडेट !
Beed

बीड जिल्हा कोरोना अपडेट !
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील एकुण 41 सॅम्पल आज पाठविले आहे आता
पर्यंत बीड जिल्ह्यातील एकुण रूग्ण संख्या 56 आहे.
कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वब आज सकाळी 6.45 वाजता वि.दे.शा.वि.सं.लातूर येथे पाठविण्यात आले आहेत.
1) जिल्हा सामान्य रुग्णालय 27
2)SRTR. आंबाजोगाई 01
3)उप जिल्हा रुग्णालय केज 00
4)ग्रा रुग्णालया आष्टी 03
5)ग्रामीण रुग. माजलगाव 00
6)उपजिल्हा रुग. गेवराई 03
7)उपजिल्हा रुग. परळी 07
