श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड चे तलवाडा शाखेच्या खातेदार काळे गयाबाई काशिनाथ

Beed

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड चे तलवाडा शाखेच्या खातेदार काळे गयाबाई काशिनाथ यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 11,000/- आर्थिक मदत केली. मयताचे वारस पती काळे काशिनाथ साहेबराव यांच्याकडे 11,000/- आर्थिक मदतीचा धनादेश पूजाताई मोरे पंचायत समिती सदस्य गेवराई यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शाखेचे खातेदार जयदेव शिंगणे, रमेश नाटकर, बाळासाहेब शिनगारे, दुरेश चिकणे, खिजर शेख तसेच संस्थेचे तलवाडा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री पघळ ए.बी., शाखेचे कर्मचारी यादव डी. एस., वाजे व्ही. व्ही., काळे एस.पी ., शिनगारे एस. व्ही. खातेदार व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter