परळीत डाक पार्सलच्या नावाखाली गुटख्याचा कंटेनर पोलीसांनी पकडला

परळीत डाक पार्सलच्या नावाखाली गुटख्याचा कंटेनर पोलीसांनी पकडला
परळी/प्रतिनिधी
डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनर मधुन लाखोंच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले असून अशा बनवाबनवींचा प्रकार समोर आल्याने बंद वाहनातून होणार्या अवैध मालवाहतूकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे . दरम्यान बनवाबनवी करणाऱ्या वाहनाला परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत पकडले आहे . साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर या कारवाईत पोलीसांनी पकडले आहे . प्राप्त अधिक माहितीनुसार , फिर्यादी पो.ना. सचिन बाजीराव सानप यांनी प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे . या प्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद वय ३५ वर्ष रा . तपकन ता . नुहु जि . मेवाड़ राज्य हरीवाणा यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे . दि . ०६ / ०७ / २०२२ रोजी पहाटे ०३.५० वा . इटके कॉर्नर परळी वै . येथे कंन्टेनर पाससँग क्र ... ५५ - ४२७१ मध्ये चालक सरफराज अहेमद दारूद् वब ३५ वर्षे रा . तपकन सा . जुहू जी , मेवाड राज्य हरीयाणा यांने स्वताचे फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेल्या मालाची विक्री करण्याचे उद्देशाने बाहतुक करताना इटके कॉर्नर येथे मीळन आला म्हणून गुरन १३१ / २०२२ कलम बाबाबत पोलिस सूत्रांकडून ३२८ , २७२ , २७३ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी सरफराज अहेमद दरूद वय ३५ वर्ष रा तपकन ता . नुह जि . मेवाड राज्य हरीयाणा यास अटक करण्यात आली आहे . यावेळी पोलिसानी १००८००० / -रु २८ पांढ - या रंगाचे मोठे बोरे प्रत्येक बोन्यामध्ये ०८ पांढ या रंगाचे पोते प्रत्येक ज्यामध्ये प्रिमीयम राज निवास सुगन्धीन पान मसाला दिसुन आले मोठ्या बो याची अंदाजे की अं . ३६००० / ० रुपये असा एकूण १००८००० / माल पोलीसांनी पकडला .
