नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची अचारसंहीता आज पासून लागु
Beed

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची अचारसंहीता आज पासून लागु-मतदान 18 आँगस्ट रोजी सकळी 7:30 ते 5:30 असणार तर मतमोजणी व निकाल 19 आगस्ट ला सकाळी 10 वाजता अशी माहीती निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिली
