नगर पालीका निवडणूक लांबणीवरच ! 

Beed

नगर पालीका निवडणूक लांबणीवरच ! 

बीड/वार्ताहर 

नगर पालिका निवडणुका आखेर स्थगित करण्यात आले आहे असे आदेश निवडणूक आयोगाने आज दिले आहे .सार्वत्रिक होणारे निवडणूक आता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोग अता कधी निवडणुकांची घोषणा करते हे बघाव लागेल. 

Sharing

Visitor Counter