पंकज कुमावतांची धडाकेबाज कारवाई ;२९ जुगाऱ्यांना ताब्यात घेत ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त 

Beed

पंकज कुमावतांची धडाकेबाज कारवाई ;२९ जुगाऱ्यांना ताब्यात घेत ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त 

परळी/प्रतिनिधी

परळी तालुक्यातील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात मौजे भोपळा शिवारातील डोंगर कुशीमध्ये गुन्हा नोंद क्र .१ ९ ५ / २०२२ कलम ४,५ शुक्रवार रोजी मध्यरात्री बाराच्या दरम्यान केज महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे २ ९ लोकांवर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कारवाई करुन अटक केले आसुन सदरची कुमावत व त्यांच्या पथकाने रात्री साडेबाराच्या कामगिरी सहाय्यक पंकज कुमावत साहेब पोलीस सुमारास पत्त्याच्या क्लबवर कारवाई करून अधीक्षक स्वतः व त्यांच्या पथकातील सहाय्यक २ ९ जुगाऱ्यांना अटक करून पोलिस निरीक्षक आनंद शिंदे , बालाजी दराडे फोरव्हिलर , २६ मोबाईल व नगदी ३ लाख , बाबासाहेब बांगर , पोलीस नाईक दिलीप गीते , ८६ हजार रुपयांची रोकड असा एकूण मुद्देमाल राम हरी भंडाणे , अनिल मंदे , महादेव बहिरवाल ५८ लाख ६७ हजार ६८० रुपये मुद्देमाल टुले , राजू वंजारे , जावळे यांनी कारवाई केली जप्त केला . . सदरचा प्रकरणात पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि मारोती मुंडे हे करत आहेत चार , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे

Sharing

Visitor Counter