शेतकऱ्यांने आमदार धस यांना केला कॉल धस अण्णांनी नगरसेवक राजू जाधव यांना आदेश देताच काही तासात झाला प्रॉब्लेम सॉल

Beed

शेतकऱ्यांने आमदार धस यांना केला कॉल धस अण्णांनी नगरसेवक राजू जाधव यांना आदेश देताच काही तासात झाला प्रॉब्लेम सॉल

पाटोदा/वार्ताहर 

तळेपिंपळगाव येथील शेतकरी नारायण चौरे हे आनेक दिवस बँकेच्या दारात हेलपाटे मारून मारून परिशान झाल्याने त्यांनी लातूर उस्मानाबाद बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश आण्णा धस यांना बँके बाबतची अडचणी सांगितल्या आमदार धस आण्णानी ही बाब नगरसेवक राजु जाधव यांना सांगताच नगरसेवक राजू जाधव व संबंधित शेतकरी यांनी बँकेच्या मॅनेजर यांची भेट घेऊन अडचणी जानून घेतल्या व त्यावर बँकेच्या मॅनेजर साहेबा कडून उपाय जाणून घेऊन संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न सोडवल्यामुळे शेतकरी चौरे समाधानी झाला असून तळेपिंपळगावच्या शेतकऱ्यांने बँके संदर्भात आमदार धस यांना केला कॉल धस अण्णांनी नगरसेवक राजू जाधव यांना आदेश देताच काही तासात झाला प्रॉब्लेम सॉल

Sharing

Visitor Counter