काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

Beed

काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

बीड/प्रतिनिधी

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी १२,०० वास्ता होनार आहे काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.राहुल ज्ञानोबा गवळी यांच्या यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्यिक व लेखिका प्राचार्या दीपाताई क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे तर कार्यक्रमाला औरंगाबाद येथील साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, साहित्यिक डॉ. सतीश साळुंखे, साहित्यिक राजकुमार कदम,गोरक्ष पौळ सह आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter