शिवक्रांती नवराञोत्सव मंडळाच्या वतीने पाटोद्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Beed

शिवक्रांती नवराञोत्सव मंडळाच्या वतीने पाटोद्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पाटोदा/वार्ताहर 

 नवरात्रोत्सव मंडळ पाटोदा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असून, दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले झाते काल शनिवार संकाळी देवीच्या मूर्तीचे पूजन करून शिवक्रांती नवराञोत्सव मंडळाच्यावतीने पाटोद्यात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले यावेळी अध्यक्ष उपध्यक्ष सर्व सदस्य यांच्या सह शेकडो शिवक्रांती मंडळाचे युवक रक्तदान शिबिरास उपस्थित होते

Sharing

Visitor Counter