भाऊसाहेब भवर यांनी काढलेल्या मोहटादेवी दर्शन याञेला अंमळनेर गटातील महिलाचा उदंड प्रतिसाद

Beed

भाऊसाहेब भवर यांनी काढलेल्या मोहटादेवी दर्शन याञेला अंमळनेर गटातील महिलाचा उदंड प्रतिसाद

बीड/वार्ताहर 

सर्व सामान्य माणसाच्या सुख दुःखात हाकेला धाऊन जाणारे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असले अंमळनेर जिल्हा परिषद गटातील आमदार सुरेश धस कट्टर समर्थक भाऊसाहेब आण्णा भवर यांनी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त अंमळनेर गटातील महिलांना माता मोहटादेवीचे दर्शन होवा म्हणून आमदार सुरेश धस मिञ मंडळ अंमळनेर यांच्या वतीने भाऊसाहेब भवर यांनी रविवारी मोहटादेवी दर्शन याञाचे आयोजन केले होते या दर्शन याञेला अंमळनेर गटातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आलेल्या सर्व माता माऊल्याचे आभार अंमळनेर जिल्हा परिषद गटाचे आमदार सुरेश धस समर्थक भाऊसाहेब भवर यांनी मानले

Sharing

Visitor Counter