नांदूर घाट परिसरात ढगफुटी 

Beed

नांदूर घाट परिसरात ढगफुटी 

नांदूर/शेख अख्तर 

नांदूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या हाहा काराणे नांदूर जवळ वाहत असणारी मांजरा नदी ही दुतर्फा वाहत आहे नदीचे पाणी हे आजू बाजूच्या शेतातून वाहत आहे त्यात शेतकऱ्या चे सोयाबीन हे पीक पूर्ण पने वाहुन गेले आहे गावालगत वाहणाऱ्या पापनाशी नदी हीसुद्धा दुधडी वरून वाहिल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे म्हणून शासनाने जसा दसरा मेळाव्यावर मोकळ्या मनाने सढळ हाताने खर्च केला तसाच निधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा लागलीच तहसीलदार केज यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सदर सोयाबीनचे पंचनामे करून शंभर टक्के निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बीड प्रसाराच्या माध्यमाने सर्व शेतकरी करीत आहेत

Sharing

Visitor Counter