मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र वाटप!
Beed

मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र वाटप!
बीड/प्रतिनिधी
मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे कोविड योद्धा म्हणून आज सय्यद आमेर सय्यद सलीम समाज सेवक यांना सन्मानपत्र देण्यात आलं या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सय्यद अजीम व सचिव म्हणून सय्यद मिन्हाजोद्दीन हे कार्यरत आहेत व यांच्या अध्यक्षतेखाली प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.